Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार

मराठीपिडिया कडून
43.242.226.44 (चर्चा)द्वारा २१:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालक स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर पल्लवी जोशी (सा रे ग म प:लिटील चॅम्प्स) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष सूत्रसंचालिका मालिका
२००४ संपदा जोगळेकर नमस्कार अल्फा
२००६ राणी गुणाजी मानसी तुमच्या घरी
२००७ पल्लवी जोशी सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
२००८
२००९
२०१० रेणुका शहाणे याला जीवन ऐसे नाव
२०११ प्रिया बापट सा रे ग म प
२०२१ मृण्मयी देशपांडे सा रे ग म प:लिटील चॅम्प्स

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]