झी मराठी सर्वोत्कृष्ट सोहळा पुरस्कार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सोहळा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सोहळ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नक्षत्रांचे देणे या सोहळ्याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष सोहळा
२००४ नक्षत्रांचे देणे
२००६
२००७
२००८ एका पेक्षा एकः महाअंतिम सोहळा
२००९ सा रे ग म प:लिटील चॅम्प्स महाअंतिम सोहळा
२०१० झी मराठी अवॉर्ड्स २००९

हे सुद्धा पाहा संपादन