Jump to content

पार्श्वनाथ

मराठीपिडिया कडून
43.242.226.14 (चर्चा)द्वारा १३:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पार्श्वनाथ हे जैन धर्मातील २३ वे तीर्थंकर होते.[]

यांचा जन्म वाराणसी ( काशी ) उत्तरप्रदेश येथे इक्ष्वाकू वंशात झाला. त्यांचे पिता 'राजा अश्वसेन होते. अश्वसेन काशी जनपदाचे राजे होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी