Jump to content

शेंडी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शिखाबंधन

शेंडी अथवा शिखा हे हिंदुधर्माचे एक लक्षण आहे. निसर्ग आणि विज्ञान या दोहोंच्या दृष्टीने शेंडीला महत्त्व आहे.

शिखाबंधन[संपादन | स्रोत संपादित करा]

हिंदू धर्मात उपनयन संस्कार केल्यानंतर शेंडी ठेवली जाते. मनुस्मृतीनुसार ‘चूडाकर्म द्विजातींना सर्वेषामेव धर्मतः ||’ अर्थात, मनु म्हणतो-चूडाकर्म किंवा शिखा ही सर्वांना आवश्यक आहे.