सिंदूर
सिंदूर हे कुंकू पासून तयार होते. ते महिलांच्या भांगामध्ये वापरले जाते.
परंपरा संपादन
महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल ॲ्क्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.त्यामुळे पूर्वी पासून स्त्रिया वापरत[१]
प्रक्रिया संपादन
ते कुंकू व पाणी या पासून तयार करतात.