Jump to content

गुरुपुष्यामृत

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल == गुरू पुषामृत ==
गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता त्याला गुरूपुषामृत असे म्हणतात . त्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे . प्रत्येक गुरू- पुष्य योगावर सव्वा मासा , अश्या प्रकारे २७ गुरू पुष्य योगांवर तितके सोने विकत घेऊन मग त्याची अंगठी करतात .मग शुभ दिनी पुण्याहवाचन, वरुणपूजा , गुरूच्या सुवर्ण मूर्तीची पूजा , पीत वस्त्र समर्पण , दहीभाताचे बलिदान , गुरुमंत्राने तुपाचे हवन इ. गोष्टी झाल्यावर ती अंगठी आचार्यांच्या हस्ते ग्रहण करून बोटात घालतात.२७ ब्राह्मणांना भोजन घालतात . ही अंगठी धनलाभ घडविते व सर्व कार्यास यश देते. (व्रतराज) [])

  1. भारतीय संस्कृती कोश -खंड 3