गुरुपुष्यामृत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल == गुरू पुषामृत ==
गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता त्याला गुरूपुषामृत असे म्हणतात . त्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे . प्रत्येक गुरू- पुष्य योगावर सव्वा मासा , अश्या प्रकारे २७ गुरू पुष्य योगांवर तितके सोने विकत घेऊन मग त्याची अंगठी करतात .मग शुभ दिनी पुण्याहवाचन, वरुणपूजा , गुरूच्या सुवर्ण मूर्तीची पूजा , पीत वस्त्र समर्पण , दहीभाताचे बलिदान , गुरुमंत्राने तुपाचे हवन इ. गोष्टी झाल्यावर ती अंगठी आचार्यांच्या हस्ते ग्रहण करून बोटात घालतात.२७ ब्राह्मणांना भोजन घालतात . ही अंगठी धनलाभ घडविते व सर्व कार्यास यश देते. (व्रतराज) [१])

  1. भारतीय संस्कृती कोश -खंड 3