Jump to content

कालिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कालियाचे मर्दन करणारा कृष्ण (चित्रनिर्मिती: इ.स. १६४० अंदाजे)

हिंदू पुराणांनुसार कालिया हा वृंदावनामध्ये यमुना नदीत राहणारा एक विषारी नाग होता. याच्या विषारी फुत्कारांमुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. एकमेव कदंब वृक्ष सोडता या ठिकाणी कुणीही मासे, पशू, पक्षी जिवंत राहत नसत. भागवत पुराणानुसार कृष्णाने याचे दमन करून याला यमुनेतून पळवून लावले.