Jump to content

नंदिनी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नंदिनी ही भारतीय पुराणकथांमधील वसिष्ठऋषींच्या आश्रमातील गाय. नंदिनी ही स्वर्गातील गाय कामधेनूची मुलगी होय.