कामधेनू

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार कामधेनू (संस्कृत: कामधेनु) ही हिंदू पुराणांनुसार दिव्य गाय असून, ती सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या नंदिनी इच्छार्थी पालकाच्या इच्छा पुऱ्या करतात, अशी समजूत आहे. हिंदू पुराणांत कामधेनूने वसिष्ठाला यज्ञकार्यासाठी इच्छित गोष्टी पुरवल्या आणि हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी चौदा रत्नाबरोबर कामधेनू गाय उत्पन्न झाली.अशी कथा आढळते.[१][२]

संदर्भ यादी