Jump to content

विभीषण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:५१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.


साचा:विस्तार साचा:सप्तचिरंजीव साचा:रामायण