Jump to content

श्री विधुशेखर भारती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्री विधुशेखर भारती हे शृंगेरीच्या शारदा पीठाचे ३७ वे भावी शंकराचार्य आहेत. त्यांचा जन्म सन १९९३ मध्ये झाला. त्यांचे संन्यासापूर्वीचे नाव कुप्प वेंकटेश्वर प्रसाद शर्मा असे आहे.