शृंगेरी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

शारदंबा मंदिर

शृंगेरी हे कर्नाटक राज्यातील एक तीर्थक्षेत्र व आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या प्रारंभीच्या मठाचे स्थान आहे. हा मठ शारदा पीठ म्हणून ओळखला जातो. तो चिकमगळूर जिल्ह्यात तुंग नदीकाठी आहे.

अधिक माहिती

याला शृंगेरी ज्ञानमठ,शृंगेरी पीठ असेही म्हणतात.या मठांतर्गत दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस सरस्वती/भारती/पुरी संप्रदाय असे नाव जोडले जाते. या मठाचे महावाक्य हे 'अहं ब्रम्हास्मि'असे आहे. या मठात चार वेदांपैकी यजुर्वेद हा वेद येतो.[१]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

अधिक वाचन