Jump to content

भानुदास

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४०, २१ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

संत भानुदास (शके १३७० ते १४३५) हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यानी विजयनगरला नेलेली पंढरपुरातीलविठ्ठलमूर्ती परत आणली. हे प्रसिद्ध संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. [] लहानपणी त्यांनी सूर्याची पूजा केली, पण नंतर त्यांनी विठोबाची पूजा केली. [] भक्तविजयमध्ये त्यांचे दोन अध्याय आहेत. [] पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपात (प्रवेशद्वाराजवळ, उजवी बाजू) येथे त्यांची समाधी आहे.

संत भानुदासांवरची मराठी पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]