Jump to content

कौंडिण्यपूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कौंडिण्यपूर हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी, श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर होते.

येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते.तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा ४००हून अधिक वर्षे जुनी आहे.[]

चित्र:Kaundanyapur.jpg
कौंडिण्यपूरच्या मंदिरातील मूर्ती

हे ठिकाण विदर्भनंदन राज्याची राजधानी होते. रामाची आजी, अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर 'कौंडिण्यपूर' हे होते. नलदमयंतीचा विवाह हा येथेच झाला. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

साचा:अमरावती

  1. तरुण भारत,नागपूर ई-पेपर दि. १८/०७/२०१३ दि.१८/०७/२०१३ रोजी दुपारी १७.१३ वाजता जसे दिसले तसे.
  2. लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.०२/१०/२०१३,पान क्र.१ व ९ दि.०२/१०/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जसे दिसले तसे.