वृंदावन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:अशुद्धलेखनसाचा:विस्तार साचा:Photomontage

वृंदावन साचा:Audio[] (इंग्रजी: Vrindavan) बृदावन वा ब्रज[] म्हणून ओळखले जाते, भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे.हे स्थित ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.

हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ),[] यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२[] कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम[] दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.[]

एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थलीसाचा:मराठी शब्द सुचवा असल्याचे मानले जाते.[]

व्युत्पत्तिशास्त्र संपादन

प्राचीन संस्कृतमध्ये वृंदावन या शहराचे नावाचे अर्थ वृंदाचे उपवने (पवित्र तुळस) आणि वन (अरण्य किंवा उपवने) म्हणजेच वृंदा + वन (तुळशीचे वन) आहे .[]

भूगोल संपादन

वृंदावन हे २७.५८°N ७७.७°E वर स्थित आहे. त्याची सरासरी उंची १७० मीटर (५५७ फूट) आहे.[]

लोकसंख्या संपादन

संदर्भ यादी संपादन

बाह्य दुवे संपादन