केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे.

हा गणपती मिरवणूकीत पाचवा असतो.

साचा:पुण्यातील मानाचे गणपती

हे सुद्धा पहा संपादन

सार्वजनिक गणेशोत्सव संपादन

प्रसिद्ध गणपती मंदिरे संपादन

साचा:पुणे