जयंत बाळाजी आठवले

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जयंत बाळाजी आठवले हे आध्यात्मिक समजले जाणारे एक भारतीय गुरू आहेत हे.[] सनातन संस्था या हिंदू धार्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. ह्या संस्थेचेमराठी, इंग्रजी, गुजराथी, कन्‍नड आणि हिंदी या भाषांमधून प्रकाशित होणारे ’सनातन प्रभात’ नावाचे वृत्तपत्र आहे.