सनातन संस्था

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट सनातन संस्था ही भारतातील एक अध्यात्मिक हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत.[१] ह्या संस्थेचे उद्दिष्ट धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे.[२] सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरून संस्थेची विचारधारा अखिल मानव जातीला प्रगल्भ बनवणारी असल्याचे समोर येते.[३]

साचा:Gallery

संस्थेवर केलेले आरोप

  • पनवेल, ठाणे आणि वाशी बॉम्बस्फोट
  • गोवा बॉम्बस्फ़ोट
  • गोविंद पानसरे यांचा खून
  • नरेंद्र दाभोळकर यांचा खून
  • कलबुर्गी यांचा खून
  • गौरी लंकेश यांचा खून
  • संमोहनाचा आणि मानसोपचार औषधांचा गैरवापर

संदर्भ

साचा:संदर्भयादी