जयंत बाळाजी आठवले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

जयंत बाळाजी आठवले हे आध्यात्मिक समजले जाणारे एक भारतीय गुरू आहेत हे.[१] सनातन संस्था या हिंदू धार्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. ह्या संस्थेचेमराठी, इंग्रजी, गुजराथी, कन्‍नड आणि हिंदी या भाषांमधून प्रकाशित होणारे ’सनातन प्रभात’ नावाचे वृत्तपत्र आहे.