सनातन संस्था

2401:4900:1c2c:a2:c50f:ae67:1da5:13d6 (चर्चा)द्वारा २१:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट सनातन संस्था ही भारतातील एक अध्यात्मिक हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत.[] ह्या संस्थेचे उद्दिष्ट धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे.[] सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरून संस्थेची विचारधारा अखिल मानव जातीला प्रगल्भ बनवणारी असल्याचे समोर येते.[]

साचा:Gallery

संस्थेवर केलेले आरोप संपादन

  • पनवेल, ठाणे आणि वाशी बॉम्बस्फोट
  • गोवा बॉम्बस्फ़ोट
  • गोविंद पानसरे यांचा खून
  • नरेंद्र दाभोळकर यांचा खून
  • कलबुर्गी यांचा खून
  • गौरी लंकेश यांचा खून
  • संमोहनाचा आणि मानसोपचार औषधांचा गैरवापर

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी