व्याडेश्वर मंदिर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध शिवमंदिर गुहागर शहरात आहे. अनेक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाचा श्री व्याडेश्वर हा कुलस्वामी आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्र आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो.

अधिक माहितीसाठी `श्री व्याडेश्वर शिवहर` हे कविता मेहेंदळे यांचे पुस्तक उपलब्ध आहे. (मधुश्री प्रकाशन, पुणे.) हे पुस्तक मंदिरातही उपलब्ध आहे. साचा:विस्तार