गुहागर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे.श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर गुहागर शहरात आहे.

गुहागर भारतातील महाराष्ट्र या राज्यातील रत्‍नागिरी जिह्यातील एक तालुका आहे. गुहागर आपल्या वर्जिन बीच, कॉयर आइटम, नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच चिपळूण तालुका आहे आणि चिपळूण रेल्वे स्थानक ४४ किलोमीटर लांब आहे. दाभोळ पॉवर कंपनी च्यामुळे गुहागरच्या अर्थव्यवस्था मध्ये मजबुती आली, १९९० च्या दशक मध्ये या पॉवर प्लॅन्टची सुरुवात मध्ये काही किलोमीटर उत्तर दिशेला हा चालू करण्यात आला. त्याच्यामुळे इथे नवीन हॉटेल उगम झाले आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला.

लोकसंख्या

२००१ च्या भारतीय जनगणना अनुसार, गुहागरची लोकसंख्या ३२०५ होती. पुरुषाची लोकसंख्या ही ५२% आणि स्त्रियांच्या लोकसंख्येच्या ४८% आहे. जे राष्ट्रीय गुंणोत्तरच्या ५९.५% पेक्षा जास्त आहे. याठिकाणी पुरुष साक्षरता ८६% आहे, आणि महिला साक्षरता ७८% है। गुहागर मध्ये, १०% लोकसंख्या ६ वर्षे त्यापेक्षाही खाली आहे.

नागरी सुविधा

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

भौगोलिक विस्तार

गुहागर शब्दाचा अर्थ आहे स्थानीक भाषेत गुहाघर साचा:Coord.[२] वर स्थित आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १० मीटर (33 फीट) आहे. गुहागरला खूप चित्रपटात दाखवलं आहे. जवळच एका मराठी चित्रपट किल्ला मध्ये चित्रित करण्यात आले होते.

तालुक्यातील गावे

  1. आबलोली
  2. अडूर
  3. आंबेरे खुर्द
  4. आरे
  5. असगोली
  6. असोरे
  7. आवरे
  8. बंदरवाडी
  9. बारभाई(गुहागर)
  10. भातगाव
  11. भातगाव तिसंग
  12. चिखली(गुहागर)
  13. चिंद्रवाले
  14. डाफळेवाडी
  15. देवघर(गुहागर)
  16. धक्का भातगाव
  17. धोपारे
  18. दोडवळी
  19. घाडेवाडी
  20. घरतवाडी तर्फे वेळदूर
  21. गिमवी
  22. गोणबारेवाडी
  23. गोणावली
  24. गुहागर
  25. हेदवी
  26. जांभळी खुर्द
  27. जांभारी
  28. जामसूत
  29. जानवले
  30. काजुर्ली

करडे करुळ कातकिरी काटाळे(गुहागर) कातळवाडी तर्फे आंजनवेल कौंधर कळसूर कावणकारवाडी खामशेत खर् याचा कोंड खोडदे(गुहागर) किरवलेवाडी किर्तनवाडी तर्फे गुहागर कोळवली कोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपा कोंड करुळ कोंडवाडी तर्फे पाटपन्हाळे कोतलुक कुडली कुंभारवाडी तर्फे पाळपेणे कुटगिरी माधाळ मालण मांडवकरवाडी मारुतीमंदीरवाडी मासू मासू बुद्रुक मातळवाडी मोहलावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळ मौजे अंजनवेल मुंढर मुंढर खुर्द मुसलोंडी नागझरी(गुहागर) नरवण नवानगर निगुंदळ निवातेवाडी निवोशी(गुहागर) पाभरे पाभरे खुर्द पाचेरी आगर पाचेरी सडा पाडवे पाली(गुहागर) पालकोट तर्फे साखरीत्रिशूळ पाळपेणे पालशेत पंगारी तर्फे हवेली पंगारी तर्फे वेळांब परचुरी परचुरी खुर्द परदाळेवाडी पाटपन्हाळे पाटी पाटीलवाडी पेरे पेठ आंजनवेल पिंपळवट पिंपर खुर्द पिंपर पोमेंडी रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर रानवी रोहिले साखरी आगर साखरी बुद्रुक साखरी खुर्द साखरी त्रिशूळ शिर शिर बुद्रुक शिगवणवाडी शिवणे श्रुंगारतळी सुरळ तळवली तळ्याचीवाडी तर्फे पाळपेणे तवसाळ तवसळवाडी टेटाळे उमरठ उमरठ खुर्द वडद वाघांबे वरचापाठ तर्फे गुहागर वेळणेश्वर वेळदूर विसापूर वडदाई वाकी(गुहागर) वरवेली वेळांब झोंबडी

गॅलरी

साचा:रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके