पालशेत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव. सावरकर घराणे मुळचे या गावातील होते.

पालशेत पालशेत हे रत्‍नागिरी जिल्ह्यांत गुहागर तालुक्यातील एक सुंदर असे गाव आहे.साधारण १०,००० लोकसंख्या असलेले हे गाव आहे.इथून जवकच वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे जो स्वच्छ व सुंदर आहे.इथे शिव मंदिर देखील आहे.हेदवीचा गणपती ही पालशेत गावापासून जवळ आहे .या गावाची विशेषतः ही कि इथे गावातील प्रत्येक घरात अजूनही वस्ती आहे.कोणतेही घर बंद नाही.

गावाला गेल्यावर खूप प्रसन्न वाटते. प्रदूषण नाही,आवाज नाही एकदम शांत असे हे गाव मला खूप आवडते व म्हणून दर वर्षी गणपतीला आवर्जून पालशेतला जातो या गावात दत्त मंदिर ही आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/