Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मार्लेश्वरचा धबधबा - मराठीपिडिया Jump to content

मार्लेश्वरचा धबधबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मार्लेश्वर धबधबा

रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.

मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात.

शिव मंदिर[संपादन | स्रोत संपादित करा]

याच परिसरात असलेले मार्लेश्वर शिवमंदिर प्रेक्षणीय असून कोकणातील ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे.[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]