प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (मार्च १६, इ.स. १९०१; सातारा, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जून १२, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी फेब्रुवारी, १९६४ पासून मार्च १९६६ रोजी निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीशपद भूषविले. न्यायव्यवस्थेत केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल १९७२ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश