भारताचे सरन्यायाधीश

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत, महाभियोग खटला चालून हकालपट्टी होईपर्यंत किंवा मृत्यू होईपर्यंत या पदावर असतात.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश