Jump to content

मोहम्मद हिदायत उल्लाह

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट राष्ट्रपती मोहम्मद हिदायत उल्लाह (१७ डिसेंबर १९०५ - १८ सप्टेंबर १९९२) हे भारत देशाचे ११वे सरन्यायाधीश, सहावे उपराष्ट्रपती व १९६९ साली एक महिन्याकरिता कार्यवाहू राष्ट्रपती होते.साचा:चित्र हवे

साचा:भारतीय राष्ट्रपती साचा:भारतीय उपराष्ट्रपती साचा:भारताचे सरन्यायाधीश