Jump to content

द्रोणाचार्य पुरस्कार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:४४, २७ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रूपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रूपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:भारतीय सन्मान व पुरस्कार