Jump to content

द्रोणाचार्य पुरस्कार

मराठीपिडिया कडून

द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रूपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रूपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:भारतीय सन्मान व पुरस्कार