नारायण सदोबा काजरोळकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नारायण सदोबा काजरोळकर (?? - इ.स. १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा १५,००० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीआधी काजरोळकर आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते.साचा:संदर्भ

साचा:विस्तार

हे सुद्धा पाहा संपादन

  • महाराष्ट्राचे खासदार
  • नारायण काजोळकर यांनी पूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकर यांचे काम बघितले. ते बाबासाहेब यांचे स्वीय सहायक होते.पण जेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या सारख्या सहकाऱ्यांची गरज होती तेव्हा काजोळकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी केली.आणि राखीव मतदारसंघात बाबासाहेबांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले.त्यांना तत्कालीन धनाढ्य काँग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरु यांनी रसद पुरवून मदत केली. इतिहास आणि बहुजन समाज त्यांना कधीच माफ करणार नाही