Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
के. अय्यप्पा पणिक्कर - मराठीपिडिया Jump to content

के. अय्यप्पा पणिक्कर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
के. अय्यप्पा पणिक्कर

के. अय्यप्पा पणिक्कर (१२ जुलै, इ.स. १९३० - २३ आॅगस्ट, इ.स. २००६) हे साहित्य अकादमी पुरस्कारपद्मश्री पुरस्कार विजेते मल्याळम भाषेतील कवी होते. त्यांचा जन्म केरळातील कावालम या गावी झाला होता. विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठांमधून त्यांनी इंग्रजी भाषेचे अध्यापन केले. गुरुग्रंथसाहेब आणि काही फ्रेंच भाषेतील पुस्तकांचे त्यांनी मल्याळीत अनुवाद केले.