केदारनाथ सिंह
साचा:माहितीचौकट साहित्यिक केदारनाथ सिंह (जन्म : ७ जुलै, इ.स. १९३४:चकिया, बलिया जिल्हा, उत्तर प्रदेश - - १९ मार्च, इ.स. २०१८) हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.[१]
लेखन संपादन
- ‘अभी बिल्कुल अभी’ (कवितासंग्रह)
- ‘जमीन पक रही है’ (कवितासंग्रह)
- ‘बाघ’ (कवितासंग्रह)
- ‘अकाल में सारस’ (कवितासंग्रह)
- ‘तालस्ताय और साइकिल’ (कवितासंग्रह)
- ‘सृष्टि पर पहरा’ (कवितासंग्रह)
- ‘कल्पना और छायावाद’ (समीक्षाग्रंथ)
- ‘आधुनिक हिंदी कविता में बिंबविधान’(समीक्षाग्रंथ)
- ‘मेरे समय के शब्द’ (समीक्षाग्रंथ)
पुरस्कार संपादन
- साहित्य अकादमी पुरस्कार इ.स. १९८९
- ज्ञानपीठ पुरस्कार इ.स. २०१३[२]