Jump to content

मुनव्वर राणा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मुनव्वर राणा उर्दू भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या शाहदाबा या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.