रमा मेहता

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२०, २५ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रमा मेहता (१९२३ - १९७८) या एक भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका होत्या. त्यांच्या इनसाइड द हवेली (१९७७) या कादंबरीला १९७९चा इंग्लिश भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकात मध्यम आणि उच्च वर्गातील स्त्रियांच्या आयुष्यातील परंपरा आणि आधुनिकतेमधील संघर्ष दर्शविला आहे. ही कादंबरी आत्मानुभवावर आधारित आहे.[]