सी.एन. रामचंद्रन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सी.एन. रामचंद्रन हे कन्नड भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या आख्यान-व्याख्यान या साहित्यावरील निबंध संग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.