Jump to content

अमृतलाल वेगड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:५७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमृतलाल वेगड (जन्म : जबलपूर, ३ ऑक्टोबर १९२८; - जबलपूर, ६ जुलै २०१८) हे एक भारतीय चित्रकार व हिंदी भाषेत लिहीणारे एक लेखक आहेत. नर्मदेवर त्यांनी सौन्दर्य की नदी नर्मदा, अमृतस्य नर्मदातीरे-तीरे नर्मदा असे तीन खंड लिहिले आहेत. यांतील पहिल्या खंडाला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत.