Jump to content

शुजा उद दौला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चित्र:Shuja-ud-daula, Nawab of Oudh.tif शुजा उद दौला (उर्दू: شجاع الدولہ‎; १९ जानेवारी १७३२ - २६ जानेवारी १७७५) हा अठराव्या शतकातील अवधच्या संस्थानाचा नवाब होता. []हा दुराणी सम्राट अहमदशाह अब्दालीचा मांडलिक होता व त्याने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांविरुद्ध अब्दालीला मदत केली. शिवाय "सफदरजंग" हे मुघल शासनात आधी सुभेदार असलेले व नंतरच्या काळात म्हणजे 'मुघल बादशाह-अली गौहर शाह अली' यांच्या शासनकाळात अवध(अयोध्या) येथे स्वतःचे वेगळे साम्राज्य तयार करणारे या व्यक्तिचे "शुजाउद्दौला" हे एकमेव पुत्र होते.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]