शुजा उद दौला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
शुजा उद दौला

शुजा उद दौला (उर्दू: شجاع الدولہ‎; १९ जानेवारी १७३२ - २६ जानेवारी १७७५) हा अठराव्या शतकातील अवधच्या संस्थानाचा नवाब होता. [१]हा दुराणी सम्राट अहमदशाह अब्दालीचा मांडलिक होता व त्याने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांविरुद्ध अब्दालीला मदत केली. शिवाय "सफदरजंग" हे मुघल शासनात आधी सुभेदार असलेले व नंतरच्या काळात म्हणजे 'मुघल बादशाह-अली गौहर शाह अली' यांच्या शासनकाळात अवध(अयोध्या) येथे स्वतःचे वेगळे साम्राज्य तयार करणारे या व्यक्तिचे "शुजाउद्दौला" हे एकमेव पुत्र होते.

संदर्भ