Jump to content

यानम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

यानम किंवा यानं (तेलुगु: యానాం) हे भारताच्या पुदुच्चेरी राज्यातील शहर आहे.

हे शहर यानम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.