अगत्ती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अगत्ती भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील बेट व शहर आहे. ७ किमी लांबीचे व २.७ किमी प्रदेश असलेले हे बेट कोचीपासून ४५९ किमी दूर समुद्रात आहे. येथील लोकसंख्या ५,६६७ आहे.

अगत्ती विमानतळ लक्षद्वीपमधील एकमेव नागरी विमानतळ असून येथून कोचीला आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा उपलब्ध आहे.

साचा:विस्तार