कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:Infobox airport कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(साचा:Lang-ml) साचा:विमानतळ संकेत यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[१]

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[२]

विमानतळाचे विहंगम दृष्य

साचा:विस्तार साचा:भाषांतर

साचा:भारतातील विमानतळ