गोरखपूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर गोरखपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व गोरखपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोरखपूर शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ वसले असून ते लखनौच्या २७० किमी पूर्वेस, अलाहाबादच्या २७० किमी ईशान्येस तर पाटण्याच्या २८० किमी वायव्येस आहे. गोरखपूर प्रामुख्याने येथील गोरखनाथ मठासाठी ओळखले जाते.

वाहतूक संपादन

गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या १०० सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून ते उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे.

प्रसिद्ध रहिवासी संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग