Jump to content

सारनाथ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर

साचा:बौद्ध तीर्थस्थळे

सारनाथ हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. सारनाथ उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात वाराणसी शहरापासून १३ किमी अंतरावर गंगागोमती नदींच्या संगमावर स्थित आहे. सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण दिले होते असे मानण्यात येते. सारनाथ, बोधगया, लुंबिनीकुशीनगर ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग