Jump to content

राजकोट

मराठीपिडिया कडून
PatsyPhl03312 (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर राजकोट (गुजराती: રાજકોટ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. राजकोट शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात राजधानी गांधीनगरपासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट अहमदाबाद, सुरत व वडोदरा खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.

महात्मा गांधींचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग