राजकोट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर राजकोट (गुजराती: રાજકોટ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. राजकोट शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात राजधानी गांधीनगरपासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट अहमदाबाद, सुरतवडोदरा खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.

महात्मा गांधींचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग