भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व विझियानगरमचे महाराजकुमार यांनी केले. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.
दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.
संघ संपादन
प्रथम-श्रेणी सराव सामने संपादन
चार-दिवसीय सामना:वूस्टरशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:ऑक्सफोर्ड विद्यापीठ वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:सॉमरसेट वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:नॉरदॅम्पटनशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:एम.सी.सी. वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:लीस्टरशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:मिडलसेक्स वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:इसेक्स वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:केंब्रिज विद्यापीठ वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:यॉर्कशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:नॉटिंगहॅमशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:छोटे काउंटी वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:सरे वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:आयर्लंड XI वि भारत संपादन
तीन-दिवसीय सामना:लॅंकेशायर वि भारत संपादन
कसोटी सामने संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
इतर माहिती संपादन
बाह्य दुवे संपादन
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे