Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पाहुणा भारतीय संघ

भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकूण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकूण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णित राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकूण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.


कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

एकमेव कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

प्रथम श्रेणी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

ससेक्स वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ग्लॅमर्गॉन वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ऑक्सफर्ड विद्यापीठ वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

मेरीलेबोन क्रिकेट क्लब वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

हॅंपशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एसेक्स वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

नॉर्थम्पटनशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कॅंब्रिज विद्यापीठ वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लॅंकेशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

वूस्टरशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

नॉटिंगहॅमशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लॅंकेशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

यॉर्कशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

मिडलसेक्स वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ग्लॅमॉर्गन वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

वॉरविकशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ग्लाउस्टरशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

सॉमरसेट वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

सरे वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

डर्बीशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लीस्टरशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

केंट वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

इंग्लड एकादश वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लेद्सन-गोवर एकादश वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

टि गिल्बर्ट स्कॉट एकादश वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आर्मी वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एच.एम. मार्टोनू एकादश वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ब्लॅकहिथ वि साचा:CrName[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने


नॉर्फोल्क वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

इस्टर्न काउंटीज वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ऑक्सफोर्डशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

स्टाफोर्डशायर वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

ड्युरॅम वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

नॉर्थुम्बरलॅंड वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

सर जे काह्न एकादश वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

इंडीयन जिमखान वि भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

इतर माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रथम श्रेणी सामने फलंदाजी [][संपादन | स्रोत संपादित करा]

नाव सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी १०० ५० झेल यष्टी.
अमरसिंग २२ ३३ ६४१ १३१* २२.८९ १४
सोराबजी कोला २२ ३६ ९०० १२२   २५ १३
गुलाम मोहम्मद १० ८० ४३   ८.८८
शंकरराव गोडाम्बे ११ १५ ८५ १५   ७.७२
जहांगीर खान २१ ३४ ११ ४४८ ६८   १९.४७ १३
जोगिंदर सिंग १५ २०८ ७९   १८.९
बहाद्दूर कापडीया ५६ ३७   ९.३३ १.
लाल सिंग १५ २४ ४१८ ५२   १९.९ १२
के.एस. लिम्बडी ११ १७ १५४ ४३   ९.६२
नरिमन मार्शल १२ २६८ १०२* २६.८
नाउमल जिउमल २६ ४६ १२९७ १६४* ३०.८८ ११
जनार्दन नवले २१ ३९ ६०० ६४   १५.७८ ३१ ९.
सी.के. नायडू २६ ४५ १६१८ १६२   ४०.४५ २०
सैयद नझीर अली २० ३२ १०२० १०९   ३१.८७ १२
मोहम्मद निसार १८ २६ ११३ ३१   ६.२७ १०
फिरोझ पालिया १६ २६ ४७६ ५३   २१.६३
महाराजा ऑफ पोरबंदर २   ०.६६
वझीर अली २३ ४२ १२२९ १७८   ३२.३४

प्रथम श्रेणी सामने गोलंदाजी[][संपादन | स्रोत संपादित करा]

नाव चेंडू निर्धाव धावा बळी सर्वोत्तम सरासरी ४ बळी ५ बळी स्ट्राईक रेट इको
अमरसिंग ६३७४ ३४३ २२६२ १११ ८-९० २०.३७ ५७.४२ २.१२
सोराबजी कोला ५४ १७ १.८८
गुलाम मोहम्मद ७८६ ३४ २८६ २-५६ ९५.३३ २६२ २.१८
शंकरराव गोडाम्बे १२३१ ४७ ४४५ १६ ४-४७ २७.८१ ७६.९३ २.१६
जहांगीर खान ४४६६ २१९ १५४० ५३ ४-४८ २९.०५ ८४.२६ २.०६
लाल सिंग ३८ २५ १-९ २५ ३८ ३.९४
नरिमन मार्शल १८
नाउमल जिउमल ९३१ ११ ६०१ १७ ५-६८ ३५.३५ ५४.७६ ३.८७
सी.के. नायडू ४००६ १६५ १६६० ६५ ५-२१ २५.५३ ६१.६३ २.४८
सैयद नझीर अली १३४५ ६३ ५०१ २३ ५-६९ २१.७८ ५८.४७ २.२३
मोहम्मद निसार ३१९२ १२८ १२८५ ७१ ६-३२ १८.०९ ४४.९५ २.४१
फिरोझ पालिया १८२२ ७९ ६५३ १७ ४-४६ ३८.४१ १०७.१७ २.१५
वझीर अली २७० १० १२९ २-३ ४३ ९० २.८६

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे