जनार्दन नवले
Appearance
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
जनार्दन ग्यानोबा नवले (डिसेंबर ७, इ.स. १९०२; फुलगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत – सप्टेंबर ७, इ.स. १९७९, पुणे, महाराष्ट्र, भारत) पहिल्या भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवेलंनी पहिला चेंडू खेळला. .[१] त्यांनी लॉर्ड्स वरिल सामन्यात, दोन्ही डावांमध्ये फलंदाजी ओपन केली. अनेक वर्षांसाठी त्यांनी हिंदु संघासाठी यष्टीरक्षण केले. त्यांनी हिंदु संघासाठी पदार्पण १६ व्या वर्षी केले.
वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी केली.