Jump to content

दिलीप पु. चित्रे

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट साहित्यिक दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे प्रकाशित साहित्य, प्काशक आणि प्रकाशनाचे वर्ष[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ऑर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
  • एकूण कविता-१, (दिलीप चित्रे यांची समग्र कविता, संपादक - रणधीर शिंदे), पॉप्युलर, मुंबई, १९९२; दुसरी आवृत्ती: १९९५
  • एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई; १९९५
  • एकूण कविता-३, पॉप्युलर, १९९७
  • एकूण कविता-४, पॉप्युलर, २०१६ (संपादक - चंद्रकांत पाटील)
  • कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०
  • कवितेनंतरच्या कविता, वाचा प्रकाशन, औरंगाबाद, १९७८ (संपादित, संपादक - चंद्रकांत पाटील, भालचंद्र नेमाडे)
  • चतुरंग, पॉप्युलर, १९९५
  • चाव्या; प्रास प्रकाशन, १९८३
  • तिरकस आणि चौकस, लोकवाङ्मयगृह, मुंबई, १९८०
  • पुन्हा तुकाराम, १९९०; दुसरी आवृत्ती: १९९५; तिसरी आवृत्ती: २००१
  • दहा बाय दहा, प्रास प्रकाशन, मुंबई, १९८३ (संपादक - अशोक शहाणे)
  • भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा; लोकवाङ्मयगृह, मुंबई, १९९५
  • शिबा राणीच्या शोधात; मॅजेस्टिक, मुंबई, १९६९

इंग्रजी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • An Anthology of Marathi Poetry (1945-1965) (Editor), Nirmala-Sadanand, Mumbai, 1968
  • Ambulance Ride, Self, Mumbai, 1972
  • Shri Jnandev’s Anubhavamrut : The Immortal Experience of Being, Sahitya Akademi, New Delhi, 1996
  • No-Moon Monday On The River Karha, Vijaya Chitre, Pune, 2000
  • The Mountain, Vijaya Chitre, Pune, 1998
  • Says Tuka (तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद)
  • The Reasoning Vision: Jehangir Sabavala’s Painterly Universe, Introduction and Notes on the paintings by Dilip Chitre
  • Tata-McGraw-Hill, New Delhi, 1980
  • Tender Ironies: A Tribute To Lothar Lutze (Editor), Manohar, New Delhi, 1994
  • Travelling In A Cage; Clearing House; Mumbai; 1980

संपादित केलेली नियतकालिके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • शब्द (त्रैमासिक) (१९५४-१९६०)
  • New Quest (1978-1980), (2001-2009), Mumbai

स्तंभलेखन केलेली नियतकालिके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अभिरुची
  • New Quest
  • Free Press Journal, Mumbai(1959-1960)
  • मुंबई दिनांक
  • रविवार सकाळ
  • लोकसत्ता

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • साहित्य अकादमी पुरस्कार १९९४: एकूण कविता -१ काव्यसंग्रहासाठी
  • साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (इंग्रजी भाषेसाठी) १९९४ : 'Says Tuka'काव्यसंग्रहासाठी

इतर[संपादन | स्रोत संपादित करा]

  • गोदान चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन
  • विजेता चित्रपटाची कथा, पटकथा

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]